जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेळेपाडा केंद्र संगम तालुका मुरबाड जिल्हा ठाणे सहर्ष स्वागत करीत आहे.

Friday, June 02, 2023

10 वीचा निकाल जाहीर

 (इ.१०वी) परीक्षेचा निकाल शुक्रवार, दिनांक ०२/०६/२०२३ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

           विद्यार्थ्यांनी ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी खालील IMAGE वर क्लिक करा.

  



Friday, May 19, 2023

शाळा प्रवेश अर्ज 2023-24

 शाळा प्रवेश अर्ज 2023-24

EXCEL FILE Download करण्यासाठी खालील image वर click करा.







विद्यार्थ्याचे आधार कार्ड नसल्यास पालकांचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.

प्रतिज्ञापत्र नमुना DOWNLOAD करण्यासाठी खालील IMAGE वर क्लिक करा.
आधार प्रतिज्ञापत्र नमुना 



Wednesday, November 09, 2022

इ.5 वी / 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 अंतरिम निकाल

 इ.5 वी / 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 अंतरिम निकाल शाळा Login माहितीवरून पाहण्यासाठी खालील RESULT image वर क्लिक करा.


शाळा निहाय पाहण्यासाठी - यु डायस नं आणि फॉर्म भरताना वापरलेला पासवर्डचा वापर करणे.










Saturday, August 06, 2022

Friday, July 29, 2022

 MDM SOFTWARE

 DOWNLOAD करण्यासाठी 

खालील IMAGE वर CLICK करावे.